माझी लाडकी बहीण योजना 2025 – अर्ज, पात्रता आणि फायदे
माझी लाडकी बहीण योजना 2025 – अर्ज, पात्रता आणि फायदे महाराष्ट्र सरकारने महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरणासाठी “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana)” सुरु केली आहे. या योजनेतून पात्र महिलांना दर महिन्याला ₹1,500 थेट बँक खात्यात दिले जाते. यामुळे महिलांचा आत्मविश्वास वाढतो व घरगुती निर्णय प्रक्रियेत त्यांचा सहभाग सुनिश्चित होतो. Ladki Bahin Yojana म्हणजे … Read more